Ruchira Jadhav | रोहितला 'हा' प्रश्न विचारणार | Bigg Boss Marathi S4 | Exclusive Interview
2022-11-15
12
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ४मधून रुचिरा जाधव या आठवड्यात बाहेर पडली. रोहितविषयीची तिची नाराजी आणि टीम A विषयीचं तिचं मत यावर रुचिरा काय म्हणाली जाणून घेऊया या Exclusive Interviewमध्ये.